एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं!

Ayodhya Ram Mandir : आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं!

आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं! (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

1/11
मंदिर सकाळी 8 वाजता उघडेल. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

2/11
रामललाचं दर्शन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत घेता येणार  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

3/11
भक्तांना सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

4/11
राममंदिरात दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाची भोग आरती होणार  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

5/11
त्यानंतर दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मंदिर बंद राहिल (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

6/11
त्यानंतर पुन्हा दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

7/11
संध्याकाळी 7.30 वाजताही आरती होणार (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

8/11
यानंतर 8.30 वाजता शेवटची आरती करून प्रभू श्रीरामाची निद्रेची वेळ होईल त्यानंतर मंदिर बंद होईल  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

9/11
आरतीसाठी पास घ्यावे लागतील, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन घेता येतील.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

10/11
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून ऑफलाईन पास मिळवता येतो.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

11/11
ऑनलाईन पास srjbtkshetra.org या वेबसाईटवर उपलब्ध होतील. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण

CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाणABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे  मुख्यमंत्र्यांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला

Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती बरी नव्हे; सदा सरवणकरांचा मनसेवर बोचरा वार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
Embed widget