एक्स्प्लोर
2.0l पेट्रोल इंजिन, 19 ADAS फीचर्स; जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson
Hyundai Tucson
1/6

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hyundai नुकतीच आपली नवीन कार Tucson लॉन्च केली आहे. या कारसह कंपनीची आता प्रीमियम वाहनांच्या सेगमेंटमध्ये आपली वाटचाल सुरू केली आहे. नवीन टक्सन ही ऑल-न्यू जनरेशन मॉडेल आहे. कशी आहे नवीन Tucson? याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहे. याचाच संपूर्ण रिव्ह्यू आपण जाणून घेणार आहोत.
2/6

ही 5-सीटर एसयूव्ही आहे. जी भारतात विक्रीसाठी आपल्या लांब व्हीलबेस आवृत्तीसह लॉन्च करण्यात आली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ही कार दिसायला मोठी दिसते. 4630mm ची लांबी याच्या आकाराची पुष्टी करते. आधीच्या टक्सनच्या तुलनेत नवीन Hyundai डिझाइन खूप आकर्षक आहे. ही कार दिसायला स्पोर्टी असून याच्या समोरील बाजूची लोखंडी ग्रील खूप छान दिसते.
Published at : 19 Jul 2022 11:04 PM (IST)
आणखी पाहा























