एक्स्प्लोर
Amravati Fire : अमरावतीत पोस्ट ऑफिसला भीषण आग, महत्त्वाची कागदपत्रे आणि सर्व साहित्य जळून खाक
Amravati Post Office Fire : अमरावती पोस्ट ऑफिसला भीषण आग लागल्याने कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.
Amravati Post Office Fire
1/9

पोस्ट ऑफिसला आज पहाटे 6 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
2/9

ही आग असून शॉट सर्किट लागल्याने ही लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Published at : 03 Aug 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा























