एक्स्प्लोर

एकीकडे पार्थ पवारांकडून अंत्यविधी, दुसरीकडे 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा; दादांचं पार्थिव येताच..., बारमतीमधील मन हेलावणारे फोटो

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dies in Tragic Plane Crash: अजित पवार यांच्या पार्थिवावर अत्यंविधीला सुरूवात. लाखो कार्यकर्ते आणि नेतेमंडळींची उपस्थिती.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dies in Tragic Plane Crash: अजित पवार यांच्या पार्थिवावर अत्यंविधीला सुरूवात. लाखो कार्यकर्ते आणि नेतेमंडळींची उपस्थिती.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dies in Tragic Plane Crash

1/8
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं काल निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी  मुंबईहून बारामतीच्या दिशेनं जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला.

2/8
आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहे.  राज्यातील लाडक्या दादांना आज अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहे. राज्यातील लाडक्या दादांना आज अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
3/8
अजित पवार यांचं पार्थिव अंत्ययात्रेनंतर  विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले.
अजित पवार यांचं पार्थिव अंत्ययात्रेनंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले.
4/8
अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
5/8
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो जनसमुदाय उपस्थितीत झाला आहे.
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो जनसमुदाय उपस्थितीत झाला आहे.
6/8
नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांकडून अंत्यविधी पार पडत आहे.
नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांकडून अंत्यविधी पार पडत आहे.
7/8
काळीज चिरणारा क्षण पाहून अनेकांना अश्रु अनावर होत आहे.
काळीज चिरणारा क्षण पाहून अनेकांना अश्रु अनावर होत आहे.
8/8
अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित आहे. सर्वांचे डोळे पाणावले आहेत. पार्थ पवारांच्याही अश्रुंचा बांध फुटला आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित आहे. सर्वांचे डोळे पाणावले आहेत. पार्थ पवारांच्याही अश्रुंचा बांध फुटला आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
Vasai News: वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Embed widget