एक्स्प्लोर
Aaditya thackeray clean shave : आदित्य ठाकरेंचा चकचकीत क्लीन शेव्ह लूक!
Aaditya thackeray clean shave : पत्रकारांनी आदित्यला चकचकीत दाढीबद्दल प्रश्न विचारताच ,ते म्हणाले'दाढी बदलायला पाहिजे' क्लीन शेव्ह करत त्यांनी एकंदरीत मुख्यमंत्र्यांना टोलाच लागवला.

Aditya thackeray's clean shave look
1/10

ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारा एक पहिला तरुण जो तमाम तरुणांचा फेव्हरेट आहे.
2/10

त्याचं राजकीय नेतृत्व, त्याची स्टाईल, पर्यावरण प्रियता सर्वाना प्रीत आहेच, अश्यातच आदित्य यांनी लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या क्लीन शेव्हने!
3/10

पत्रकारांनी त्यांनी केलेल्या चकचकीत दाढीबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी दिलेल्या हजरजबाबी मिश्किल उत्तराने एकाच हशा पिकला, म्हणाले...'दाढी बदलायला पाहिजे' क्लीन शेव्ह करत त्यांनी एकंदरीत मुख्यमंत्र्यांना टोलाच लागवल्याचं पाहायला मिळालं. पाहा आदित्य ठाकरेंचा चकचकीत लूक!
4/10

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.
5/10

आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत.
6/10

आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
7/10

२३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.
8/10

आदित्य ठाकरे यांचे बॉम्बे स्कॉटीशमधून शालेय शिक्षण झाले तर झेवियर्समधून महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले.आदित्य ठाकरे यांनी कायद्यामध्ये पदवी घेतली आहे.
9/10

2008 पासून आदित्य ठाकरे राजकारणात सहभागी झाले आणि 2010 युवासेनेची स्थापना करण्यात आली.
10/10

आदित्य ठाकरे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष तर मुंबईतल्या नाईट लाईफ आणि रुफटॉप संकल्पनेचा पुरस्कर्ता आहेत.
Published at : 04 Jan 2024 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion