एक्स्प्लोर
Aadhaar Update: घर-बसल्या तयार करा एटीएम कार्डासारखे PVC आधार; जाणून घ्या प्रक्रिया!
चला जाणून घेऊया तुम्ही घरी बसून PVC आधार कार्ड कसे बनवू शकता..
aadhaar card
1/8

आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
2/8

आतापर्यंत आधार कार्ड कागदावर छापील स्वरूपात उपलब्ध होते, परंतु आता तुम्हाला पीव्हीसी कार्डच्या स्वरूपातही आधार कार्ड मिळू शकते. हे पीव्हीसी आधार कार्ड देखरेख करणे खूप सोपे आहे, जे तुम्ही एटीएम कार्डप्रमाणे तुमच्या वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता.
Published at : 11 Nov 2022 02:52 PM (IST)
आणखी पाहा























