एक्स्प्लोर
अभिज्ञा भावेचा साखरपुडा, 'माझा साखरकारखाना' म्हणत फोटो शेअर

1/7

दरम्यान, हे अभिज्ञा भावेचं दुसरं लग्न आहे. सध्या अभिज्ञा भावेची 'रंग माझा वेगळा' या मालिकेत नुकतीच एन्ट्री झाली आहे. तसचे काही दिवसांपूर्वी अभिज्ञा 'चला हवा येऊ द्या'मध्येही कॉमेडी स्किट्स करताना दिसली होती.
2/7

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिज्ञा आणि मेहुल रिलेशनशिपमध्ये असून अभिज्ञाने अचानक दिलेल्या सरप्राइजमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
3/7

अभिज्ञाने साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांना एक हटके कॅप्शन दिलं आहे. 'माझा साखरकारखाना' असं कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहेत.
4/7

मेहूल पै याच्यासोबत अभिज्ञा भावेने साखरपुडा केला असून या खास सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/7

अभिज्ञा भावेने आपल्या जोडीदाराचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
6/7

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे ने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
7/7

अभिज्ञा भावेने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
