एक्स्प्लोर
'लिटल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा सोहळा संपन्न; खास क्षणांचे फोटो
1/6

( फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
2/6

वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. ( फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
Published at :
आणखी पाहा























