एक्स्प्लोर

Vitamin E For Skin: व्हिटॅमिन-ई त्वचा आणि केसांसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

Vitamin e

1/7
Vitamin E Food: तुम्हाला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ई आपली त्वचा आणि केस चांगले ठेवते. व्हिटॅमिन ई वृद्धत्वाला गती देण्यास मदत करते. सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी कार्य करते. या 5 गोष्टींचे सेवन करून तुम्ही व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करू शकता.

2/7
एवोकॅडो - एवोकॅडो हे एक फळ आहे ज्यामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात मिळते. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन-सी देखील मुबलक प्रमाणात असते, जे पचनास देखील मदत करते.

3/7
पालक - हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हा व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहे. पालकामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये व्हिटॅमिन-ई मोठ्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही पालक खाऊ शकता.

4/7

5/7
सूर्यफुलाच्या बिया- सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ते खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय राहते. तुम्ही सूर्यफुलाच्या बिया दही, ओटमील किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.

6/7
बदाम- व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही बदामाचा आहारात समावेश करावा. बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम हे व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत मानला जातो

7/7
पीनट बटर- व्हिटॅमिन-ईसाठी तुम्ही पीनट बटरचेही सेवन करू शकता. पीनट बटर हा एक चांगला स्त्रोत आहे .  टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही,  Waist-to-hip ratio  तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
Water Bottle Smell Reasons : दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?

Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget