एक्स्प्लोर
Pre Wedding Shoot : भारतात 'या' ठिकाणी करू शकता अप्रतिम प्री-वेडिंग शूट!
Pre Wedding Shoot : लग्नाआधी वेडिंग फोटोशूट करावं असं प्रत्येकाला वाटतं. जर तुम्हालाही लग्नाआधी वेडिंग फोटोशूट करायचं असेल, तर भारतातील अशा खास लोकेशन्सबद्दल जाणून घ्या.
Pre Wedding Shoot In India Photo Gallery
1/13

पार्क हयात गोवा रिसॉर्ट एंड स्पा, गोवा़ - येथील पार्क हयात रिसॉर्ट आणि स्पा अतिशय सुंदर आहे. गोव्यात वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर फोटोशूट करू शकतो.
2/13

हुमायूं का मकबरा, दिल्ली - दिल्लीत असलेला हुमायूचा मकबरा त्याच्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखला जातो. जर तुम्हाला लक्झरी वेडिंग सूट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणला भेट दिली पाहिजे. मुघलकालीन इतिहासाने बनलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य अप्रतिम आहे.
Published at : 08 Sep 2023 01:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























