एक्स्प्लोर

Kitchen Hacks : खूप मेहनत करूनही परफेक्ट पोळी बनत नाही? घरी मऊ पोळी बनवण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या

अनेकदा खूप प्रयत्न करूनही पोळ्या परफेक्ट बनत नाही. त्यावेळी नेमके काय करावे?

Kitchen Hacks

1/10
जेवण करताना प्रत्येकाला पोळी खायला लागते. भाजी किंवा आमटी सोबत आपण पोळी खातो.  दिसायला ही पोळी अगदी साधी आणि सोपी वाटत असली तरीही परफेक्ट पीठ मळणे आणि गोल पोळ्या लाटणे ही एक कला आहे. पीठ मळल्यानंतरही जर पोळ्या फुगत नसतील आणि मऊ होत नसतील तर तुमचे काहीतरी चुकत आहे. त्याकरता या काही टिप्स फाॅलो करा.

2/10
मऊ पोळ्या बनवण्याकरता नेहमी कोमट पाणी वापरा. त्यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत.  जेवणाची चवही दुप्पट होईल.

3/10
पीठ मळताना घाई करू नका. पीठ मळण्याकरता वेळ द्या. ते सर्व बाजूंनी एकसमान असल्याचे  सुनिश्चित करा. यामुळे मऊ पोळ्या होतील.

4/10
पीठ मळताना हे लक्षात ठेवा की, पीठ जास्त घट्ट किंवा कडक नसावे. कणकेचे गोळे  बनवण्याकरता पीठ मऊ बनेपर्यंत मळून घ्या.

5/10
पीठ मळून घेतल्यानंतर, ओल्या कपड्याने झाकून ठेवा आणि किमान 20 मिनिटे राहू द्या  जेणेकरून मऊ पोळ्या बाहेर काढता येतील.

6/10
पोळ्या लाटण्याआधी किमान 1 मिनिट पीठ पुन्हा मळून घ्यावे याची खात्री करा. जर तुम्ही या  सोप्या टिप्सचे पालन केले तर पोळ्या मस्त बनतील.

7/10
घरांमध्ये अनेकदा पोळी करताना फक्त तेल आणि पाणी वापरले जाते. पिठात तेल घालून मळून  घेतल्यास थोडा तेलकट वास येऊ शकतो. त्यामुळे मऊ पीठ मळून घेण्यासाठी तेलाऐवजी तूप  वापरावे. यामुळे पोळी जास्त काळ मऊ तर राहतेच पण पोळीची चवही चांगली होते.

8/10
बहुतेक घरांमध्ये फक्त चाळलेले पीठ पोळी करण्याकरता वापरतात. पण काही लोक आरोग्याच्या दृष्टीने पीठ न चाळता तसेच पोळ्या बनवतात. यामुळे देखील पोळ्या चांगल्या बनत नाहीत.

9/10
पीठ जितके मऊ होईल तितक्याच पोळ्या मऊ होणार. त्यामुळे जेव्हाही पीठ मळावे तेव्हा  हळूहळू पाणी घालून ते मळावे. पीठ मळताना एकाच वेळी पाणी घालू नका, अन्यथा पीठ खूप  पातळ होऊ शकते.

10/10
पोळी मधून मधून लाटू नका, तर काठावरुन लाटून घ्या. यामुळे पोळ्या गोलाकार बनतील आणि काठही पातळ होतील.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget