एक्स्प्लोर

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय करा!

व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक पोषक आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोका असतो.

Vitamin d deficience

1/9
सूर्यप्रकाशातुन मिळणारे व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक पोषक आहे.

2/9
सूर्यकिरण आपल्या शरीरातील हाडे, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असतात. व्हिटॅमिन डी हाडे आणि दात मजबूत करते. हे जळजळ कमी करते आणि जुनाट आजारांना प्रतिबंध करण्यास देखील मदत करते.

3/9
जेव्हा शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

4/9
दूध: दूध हे व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे तुमच्या आहारात दुधाचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करू शकता.

5/9
पनीर: पनीर हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. ज्या लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या आहारात पनीरचा समावेश करावा.

6/9
मशरूम: मशरूम में बहुत अधिक मात्रा में पौष्टिक तत्व पाये जाते हैं. इसमें विटामिन और खनिजों की एक श्रृंखला होती है. ये वास्तव में स्वादिष्ट होते हैं और इन्हें आसानी से अपने आहार में शामिल किया जा सकता है. मशरूम में विटामिन डी और पोटैशियम मौजूद होता है, जो विटामिन डी की कमी को पूरी करता है.

7/9
अंड्यातील पिवळ बलक: जर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर अंड्यातील पिवळ बलक खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या सेवनाने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते.

8/9
कॉड लिव्हर ऑइल: कॉड लिव्हर ऑइलमध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -3 आढळतात, त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ते सांध्यातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते.

9/9
फॅटी फिश: सॅल्मन, ट्यूना, मॅकेरल व्हिटॅमिन डीने समृद्ध असतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करू शकता.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget