एक्स्प्लोर

Chapati or Rice : रात्रीच्या जेवणासाठी कोणता पर्याय योग्य; चपाती की भात ?

रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.

Chapati or Rice (Photo Credit : Pinterest)

1/8
यासोबत आपण कुठे राहतो ह्याचा संबंध आहे. जसे की तामिळ नाडू, बिहार, पश्चिम बंगाल अश्या राज्यांमध्ये भात खाल्ला जातो. पंजाब किंवा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गहू खाल्ले जातात.

2/8
चपाती मध्ये भाताच्या तुलनेत  कार्ब्स कमी असतात. जर, तुम्ही जाड कणकेची जास्त फायबर असलेली चपाती खाल्ली तर आरोग्यासाठी चांगली ठरू शकते.

3/8
पातळ पिठाची चपाती भातासारखीच असते आणि त्यामुळे रक्तातली साखर पटकन वाढू शकते.

4/8
लठ्ठपणा टाळण्यासाठी भाताचं प्रमाण कमी ठेवणं, त्याऐवजी ब्राऊन राईस, उकड भात किंवा हातसडीचा तांदूळ वापरणं, भातासोबत भरपूर भाजी, डाळ, सूप किंवा सॅलड घेणं फायदेशीर ठरतं. तसेच नियमित चालणे, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

5/8
भाताबरोबर चपाती खाण्यापेक्षा जास्त प्रमाणात भाजी खाली तर तुमचं  ग्लुकोज चांगलं ठरू शकतं.

6/8
भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते. कारण भात हा सहज पचणारा आणि जास्त कॅलरी देणारा पदार्थ आहे. पांढऱ्या तांदळात तंतुमय घटक (फायबर) कमी असतात, त्यामुळे तो खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते आणि आपण नेहमीपेक्षा जास्त खातो. जास्त प्रमाणात खाल्लेला भात शरीरात उर्जेत रूपांतरित होतो, परंतु ती उर्जा खर्च न झाल्यास ती चरबीच्या स्वरूपात साठते.

7/8
यामुळे हळूहळू पोटावर चरबी साठणे, वजन वाढणे, तसेच रक्तातील साखर वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.

8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar Accident News:  भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News:  भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget