एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi Rangoli : बाप्पाची सुंदर प्रतिमा, आकर्षक फुलांच्या माळा; लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घरच्या घरी काढा 'या' सुंदर रांगोळ्या
Ganesh Chaturthi Rangoli : तुमच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन होणार असेल तर या ठिकाणी काही सो्प्या रांगोळीच्या डिझाईन्स आहेत.
Ganesh Chaturthi Rangoli
1/9

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जर तुम्हीही तुमच्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करणार असाल तर घराची सजावट करणे खूप गरजेचे आहे.
2/9

घराच्या उंबरठ्यावर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी घर सजवू शकता आणि घराच्या उंबरठ्यावर रांगोळी डिझाईन काढून घर सुंदर सजवू शकता. चला तर अशाच काही सोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूयात.
Published at : 18 Sep 2023 04:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























