एक्स्प्लोर
In Pics : शिक्षण थांबायला नको; सोनू सूदकडून कोपरगावात 100 विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची भेट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09040154/sonu-sood.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034712/IMG-20210108-WA0001.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![मुलांना मोबाईलचे वाटप केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034700/IMG-20210108-WA0006.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलांना मोबाईलचे वाटप केले.
3/7
![त्यानंतर आज शिर्डीत साई दर्शनानंतर थेट कोपरगाव गाठले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034648/IMG-20210108-WA0007.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर आज शिर्डीत साई दर्शनानंतर थेट कोपरगाव गाठले.
4/7
![सोनू सूद याचा कोपरगावचा मित्र विनोद राक्षे याने विद्यार्थ्यांची ही अडचण सोनूला सांगितली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034636/IMG-20210108-WA0002.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनू सूद याचा कोपरगावचा मित्र विनोद राक्षे याने विद्यार्थ्यांची ही अडचण सोनूला सांगितली.
5/7
![कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनू सूदने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034623/IMG-20210108-WA0003.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनू सूदने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले.
6/7
![मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्यागरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद याने मोबाईलचे वाटप केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034600/IMG-20210108-WA0005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्यागरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद याने मोबाईलचे वाटप केले.
7/7
![लॉकडाऊन नंतर शाळा सुरू झाल्या मात्र त्याही ऑनलाईन... मात्र हा बदल होताना अनेक गरजू व गरीब विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/09034546/IMG-20210108-WA0004.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉकडाऊन नंतर शाळा सुरू झाल्या मात्र त्याही ऑनलाईन... मात्र हा बदल होताना अनेक गरजू व गरीब विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले गेले.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)