एक्स्प्लोर
Mukta Barve : ‘व्हायरस परत आलाय!!!’ मुक्ता बर्वेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत!
(photo:muktabarve/ig)
1/6

अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.(photo:muktabarve/ig)
2/6

त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरीज या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -2 पुणे' घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे.(photo:muktabarve/ig)
Published at : 22 Apr 2022 10:53 AM (IST)
आणखी पाहा






















