एक्स्प्लोर
PHOTO: ऑफ शोल्डर गाऊनमध्ये वाणी कपूरचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत!
(photo:_vaanikapoor_/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगली सामावून घेऊ शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
2/6

चित्रपटांव्यतिरिक्त, वाणी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे खूप चर्चेत असते.(photo:_vaanikapoor_/ig)
Published at : 26 May 2022 05:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















