एक्स्प्लोर
PHOTO: वाणी कपूरचा देसी लूक; गोल्डन साडीमध्ये वेधलं लक्ष!
vaani
1/8

वाणी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केले आहे.
2/8

वाणी तिच्या पात्र आणि अभिनयाने जितकी बोल्ड आहे तितकीच ती खऱ्या आयुष्यात तिच्या फॅशन सेन्सनेही बोल्ड आहे.
Published at : 05 Dec 2023 05:09 PM (IST)
आणखी पाहा























