एक्स्प्लोर
Vaani Kapoor Pics: वाणी कपूरचा जलवा, ग्लॅमरस अदांनी चाहते घायाळ!
(photo:_vaanikapoor_/ig)
1/6

वाणी कपूरने निवडक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तिने तिच्या ग्लॅमरस लुक आणि चमकदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
2/6

वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिने अवॉर्ड फंक्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
Published at : 17 Jun 2022 06:09 PM (IST)
आणखी पाहा























