एक्स्प्लोर
PHOTO: उर्फीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव; ओलांडल्या सर्व मर्यादा!
,Urfi Javed,
1/10

उर्फी जावेद हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्फी आता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असली तरी छोटा पडदा मात्र तिने चांगलाच गाजवला आहे. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीझन 2, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाचं पहिलं पर्वदेखील तिने गाजवलं आहे. तसेच MTV Splitsvilla मध्येही ती सहभागी झाली होती. अभिनेत्री असण्यासोबत ती एक उत्तम मॉडेल आहे. अनेक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे.
2/10

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या सिनेमांपेक्षा हटके फॅशन स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फी ट्रोल होणं हे काही नवं नाही.
Published at : 30 Nov 2023 05:28 PM (IST)
आणखी पाहा























