एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या मन्नतची भिंत तोडून आत शिरले तरुण
Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Shah Rukh Khan
1/10

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
3/10

गुरुवारी (2 मार्च) रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
4/10

'मन्नत'ची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
5/10

भिंत तोडणारे तरुण गुजरातमधील असून त्यांना त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
6/10

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे.
7/10

विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
8/10

गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' या सिनेमाचं शूटिंग करत होता.
9/10

शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

'जवान' नंतर शाहरुख 'डंकी' या सिनेमात झळकणार आहे.
Published at : 03 Mar 2023 03:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















