एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांचं वृंदावन कलेक्शन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/68ab0a823a9063b0239ca085eeaa4ce3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
WhatsApp_Image_2021-04-22_at_141.52_PM
1/7
![फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांनी वृंदावन कलेक्शन या नावाने नुकतेच नवीन कलेक्शन डिजाईन तयार केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/29f080b1c2dad45c5ad486499418f87afde1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांनी वृंदावन कलेक्शन या नावाने नुकतेच नवीन कलेक्शन डिजाईन तयार केले आहे.
2/7
![अभिनेता धीरज धुपर आणि अभिनेत्री अदाह खान यांच्यासोबत त्यांनी हे कलेक्शन परिधान करुन फोटोशूट केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/7a425891e3a8773b21a6e8cecf74180af9e7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता धीरज धुपर आणि अभिनेत्री अदाह खान यांच्यासोबत त्यांनी हे कलेक्शन परिधान करुन फोटोशूट केलं आहे.
3/7
![पहिल्यांदाच ही सर्व नावाजलेली व्यक्तिमत्त्व एकत्र काम करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/304fad808a1945ea543a0d0100feecb5c6dbe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदाच ही सर्व नावाजलेली व्यक्तिमत्त्व एकत्र काम करत आहेत.
4/7
![या कलेक्शनचे चित्रीकरण अमित खन्ना यांनी केले असून रिषभ खन्ना यांनी मेकअप, रेहान शेख यांनी स्टायलिंग, कोकोबेरी यांनी मॉडेल्स, पूजा यांनी ज्वेलरीची जबाबदारी पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/e5dbc6031058a6cadd589d982306b3efd8921.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कलेक्शनचे चित्रीकरण अमित खन्ना यांनी केले असून रिषभ खन्ना यांनी मेकअप, रेहान शेख यांनी स्टायलिंग, कोकोबेरी यांनी मॉडेल्स, पूजा यांनी ज्वेलरीची जबाबदारी पार पडली.
5/7
![वृंदावन कलेक्शन बॉम्बे शिशा लाउंज येथे उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/dfa15c919f27ea6a86c1ba144871b70d68612.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृंदावन कलेक्शन बॉम्बे शिशा लाउंज येथे उपलब्ध आहे.
6/7
![रोहित वर्मा हे चित्रपट वेशभूषा तज्ज्ञ आणि फॅशन डिजाईनर आहेत जे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सुद्धा झळकले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/0a96f178cfcd3914fadf9c77c68951dc8a614.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित वर्मा हे चित्रपट वेशभूषा तज्ज्ञ आणि फॅशन डिजाईनर आहेत जे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सुद्धा झळकले होते.
7/7
![कामाबाबत अत्यंत निष्ठावान, उत्साही असलेले रोहित सतत वेगवगेळ्या गोष्टी सादर करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/6252045a561ee86f72be83354d62146ce326f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामाबाबत अत्यंत निष्ठावान, उत्साही असलेले रोहित सतत वेगवगेळ्या गोष्टी सादर करत असतात.
Published at : 22 Apr 2021 04:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)