एक्स्प्लोर

Munmun Datta : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम 'बबिताजी'ला मिळालं यु्ट्युब गोल्ड बटन, शेअर केले फोटो

munmun datta

1/10
तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली अभिनेत्री  मुनमुन दत्ताने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. (photo:mmoonstar/ig)

2/10
यात तिने युट्यूबतर्फे देण्यात येणाऱ्या गोल्ड बटनसोबत फोटो पोस्ट केले आहेत. (photo:mmoonstar/ig)

3/10
मुनमुनचं स्वत:चं युट्यूब चॅनेल असून या चॅनेलचे 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यामुळे हे बटन तिला युट्यूबतर्फे देण्यात आले आहे. (photo:mmoonstar/ig)

4/10
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील मुनमुनच्या बबिता या पात्राला चांगलीच पसंती मिळाली आहे.   (photo:mmoonstar/ig)

5/10
काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली होती, त्यामुळे ती अडचणीत देखील आली होती.  (photo:mmoonstar/ig)

6/10
मूनमून सोशल मीडियावर कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते.  (photo:mmoonstar/ig)

7/10
ती नुकतीच खतरा खतरा शोमध्ये देखील झळकली होती. (photo:mmoonstar/ig)

8/10
मूनमूनच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.  (photo:mmoonstar/ig)

9/10
सध्या इन्स्टाग्रामवर मूनमूने 7.1 मिलीयन फॉलोवर्स आहेत. (photo:mmoonstar/ig)

10/10
मूनमूनच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. (photo:mmoonstar/ig)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो

तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget