एक्स्प्लोर
PHOTO : सुंदर साडी, कानात झुमके अन् नखरेल अदा! तेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
Tejasswi Prakash
1/6

तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/6

यावेळी तिने सोशल मीडियावर साडीतील फोटो फोटो शेअर केले आहे. तेजस्वी प्रकाशने साडीतील फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.
3/6

तेजस्वी प्रकाशचा साडी लूक खूप सुंदर आहे. या साडीने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत. यावेळी तेजस्वीचा साडीचा लूक सर्वांनाच आवडला आहे.
4/6

या नव्या लूकमध्ये तेजस्वी प्रकाशने सुंदर साडी परिधान केली आहे. गुलाबी प्लेन ब्लाउजवर हिरवी डिझायनर साडी तिच्यावर शोभून दिसत आहे. तेजस्वीने सुंदर दागिन्यांसह हा लूक पूर्ण केला आहे.
5/6

गळ्यात मोत्याचे हार आणि कानात मोत्याचे झुमके घालून अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य इतके कमाल होते की, पाहणारे तिच्या प्रेमातच पडले आहेत.
6/6

तेजस्वी प्रकाशने यापूर्वीही साडी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, मात्र यावेळी तिचा लूक आणि स्टाइल वेगळी आहे. (Photo : @tejasswiprakash/IG)
Published at : 01 Jul 2022 08:47 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























