एक्स्प्लोर
Rutuja Bagwe : ऋतुजाचा ग्लॅमरस अंदाज, पारंपरिक किंवा वेस्टर्न दोन्ही लूक मध्ये दिसते खास
rutuja bagwe
1/6

'चंद्र आहे साक्षीला', 'नांदा सौख्य भरे', 'तू माझा सांगाती' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधील अभिनेत्री ऋतुजा बागवे ही महाराष्ट्रातील घराघरात पोह्चलीये. (photo: rutuja_bagwe/ig)
2/6

उत्तम अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यांची भुरळ घालत ऋतुजाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. (photo: rutuja_bagwe/ig)
Published at : 21 Nov 2021 02:59 PM (IST)
आणखी पाहा























