एक्स्प्लोर

Milind Gawali: आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला...

नुकतीच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

नुकतीच मिलिंद गवळी (Milind Gawali)   यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

Milind Gawali

1/8
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)   या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali)  हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात.
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात.
2/8
अनिरुद्धची मुलगी  ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. या मालिकेबाबत नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
अनिरुद्धची मुलगी ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. या मालिकेबाबत नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
3/8
मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला.
मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला.
4/8
प्रोमोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे. अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे.'

5/8
पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही. बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे.'

6/8
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
7/8
मिलिंद गवळी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात.
मिलिंद गवळी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात.
8/8
आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Preetika Rao Weeding : ना बँड-बाजा, ना कसला झगमगाट..'या' अभिनेत्रीने थाटला संसार; श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गुपचूप केलं लग्न
ना बँड-बाजा, ना कसला झगमगाट..'या' अभिनेत्रीने थाटला संसार; श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गुपचूप केलं लग्न
Munawar Faruqui : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
Deepali Sayyad On Captain Kharat : अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला,  राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Embed widget