एक्स्प्लोर
Jennifer Winget : बोल्ड अन् क्लासी, जेनिफर विंगेटचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
आजकाल जेनिफर विंगेट तिच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :jenniferwinget1/इंस्टाग्राम)
1/8

जेनिफर विंगेट हे आज टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. (फोटो सौजन्य :jenniferwinget1/इंस्टाग्राम)
2/8

तिच्या कामाच्या प्रकल्पांसोबतच, अभिनेत्री तिच्या शैलीमुळे खूप चर्चेत असते. अनेकदा अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद होतो.(फोटो सौजन्य :jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Published at : 25 Jan 2023 12:16 PM (IST)
आणखी पाहा























