एक्स्प्लोर
Happy Birthday Hruta Durgule : ‘दुर्वा’ ते ‘मन उडू उडू झालं’, मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हृता दुर्गुळे!
. आज (12 सप्टेंबर) हृता दुर्गुळे तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
Hruta Durgule
1/8

‘फुलपाखरू’ अन् ‘दिपू’ बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच ‘अनन्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2/8

मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आज (12 सप्टेंबर) हृता दुर्गुळे तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
Published at : 12 Sep 2022 10:51 AM (IST)
आणखी पाहा























