एक्स्प्लोर
In Pics : Dhanashree kadgaonkar पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

(Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
1/6

अभिनेत्री 'धनश्री काडगावकर' ही 'घेतला वसा टाकू नको' या मालिकेत नवरात्री विशेष भागात दुर्गामातेच्या भूमिकेत दिसणार आहे.(Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
2/6

धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
3/6

धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तिची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची उत्सुकता आहे. (Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
4/6

धनश्री तिच्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तिचा अभिनयाचा संपर्क तुटल्याने आता पुन्हा त्याच जोशात काम करता येईल का अशी शंका धनश्रीला येत आहे. (Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
5/6

धनश्रीला तिच्या कुटुंबाकडून खूप प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे मनाशी पक्क करत तिने ही भूमिका स्विकारली आहे.(Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
6/6

धनश्री म्हणते, "महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते".(Photo : @kadgaonkar_dhanashri/IG)
Published at : 05 Oct 2021 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
