एक्स्प्लोर
Abhishek Kumar: "उडारियां" मधील अभिषेक कुमारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; जाणून घ्या अभिनेत्याबद्दल...
Abhishek Kumar: अभिषेक कुमारला "उडारियां" या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
Abhishek Kumar
1/9

अभिनेता अभिषेक कुमार हा बिग बॉस-17 मध्ये सहभागी झाला आहे.
2/9

अभिषेक कुमारला "उडारियां" या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
3/9

अभिषेकनं "उडारियां" या मालिकेमध्ये अमर सिंह ही भूमिका साकारली आहे.
4/9

अभिषेक कुमारने कसुर, छत्री, ये प्यार नहीं तो क्या है यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये देखील काम केले आहे.
5/9

अभिषेक हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
6/9

अभिषेकने सरगुन मेहता, नोरा फतेही आणि उर्वशी रौतेला यांसारख्या अभिनेत्रींसोबत अनेक रील पोस्ट केल्या आहेत.
7/9

अभिषेकला इन्स्टाग्रामवर 620K फॉलोवर्स आहेत.
8/9

अभिषेक कुमार हा ‘उडारियां’ मालिकेतील अभिनेत्री ईशा मालवीयला काही काळ डेट करत होता.मात्र, त्या दोघांचे ब्रेकअप झाले.
9/9

ईशा मालवीयने देखील बिग बॉस 17 या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.त्यामुळे प्रेक्षक ईशा आणि अभिषेक यांचा बिग बॉस-17 या कार्यक्रमामधील गेम प्लॅन पाहण्यास उत्सुक आहेत.
Published at : 16 Oct 2023 08:22 PM (IST)
आणखी पाहा























