एक्स्प्लोर
PHOTO: आमना शरीफचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढतोय, टू पीस घालून केलं खास फोटोशूट!
आमना शरीफने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. अभिनेत्री जवळपास दररोज तिचा नवीन अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा आमनाने तिचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे.

(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ हिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
2/10

आमना जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
3/10

मात्र, गेल्या काही काळापासून ती तिच्या बोल्डनेसमुळे दररोज चर्चेत असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
4/10

त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादीही लांबत चालली आहे. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
5/10

तिचा सिझलिंग लुक जवळपास रोजच पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
6/10

iइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमना निऑन कलरची बिकिनी घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
7/10

आजकाल आमना मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे, तिथून ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
8/10

फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये थिरकताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
9/10

येथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. आमना या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
10/10

अल्पावधीतच आमनाच्या फोटोंवर हजारो लाईक्स आले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Published at : 20 Sep 2022 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
