एक्स्प्लोर
PHOTO : ‘ब्युटी इन ब्लॅक’, तेजस्वी प्रकाशच्या फोटोशूटने घातला इंटरनेटवर धुमाकूळ!
Tejasswi Prakash
1/6

टीव्हीची सुंदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.
2/6

तेजस्वी चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असते. आता तिने एक अतिशय हॉट फोटोशूट केले आहे, ज्याची खूप चर्चा सुरु आहे.
Published at : 07 Apr 2022 09:41 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























