एक्स्प्लोर

PHOTO: सृष्टी रोडचा हॅलोवीन लूक होतोय व्हायरल; फोटो पाहाचं!

सृष्टी रोडच्या सुसंस्कृत अवतारामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, यावेळी अभिनेत्रीने तिच्या हॅलोविन लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

(फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

1/9
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सृष्टी रोड हिने घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

2/9
सुसंस्कृत सून म्हणून तिला प्रेक्षकांमध्ये अधिक लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात सृष्टी खूपच बोल्ड आहे. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

3/9
त्याची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवरही पाहायला मिळते. यावेळी अभिनेत्रीचा हॅलोवीन लूक दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

4/9
सृष्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करते.  (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

5/9
आता अभिनेत्रीच्या हॅलोविन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ताज्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

6/9
इथे तिने मॅचिंग ब्लॅक हाय हिल्स बूट कॅरी केले आहेत. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

7/9
तिच्या लुकला हॅलोवीन टच देण्यासाठी अभिनेत्रीने हॉर्न टोपी देखील घातली आहे. या लूकमध्ये ती भीतीदायक कमी आणि हॉट जास्त दिसत आहे. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

8/9
हॅलोविन स्पेशल सृष्टीचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

9/9
सृष्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :srishtyrode24/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई

Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?

Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला

Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
Embed widget