एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा चर्चेत!
Samantha Ruth Prabhu
1/6

साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. (photo:samantharuthprabhuoffl/ig)
2/6

पती-अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा प्रसिद्धी झोतात आली होती. यानंतर समंथानी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
Published at : 23 Apr 2022 11:56 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























