एक्स्प्लोर
'आमची पहिली दिवाळी'; सोनालीने शेअर केले कुणालसोबतचे खास फोटो
Sonalee Kulkarni
1/6

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 18 मे 2021 रोजी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली.(sonalee kulkarni/Instagram)
2/6

सोनालीने सोशल मीडियावर पहिल्या दिवाळसणाचे फोटो शेअर केले आहेत.(sonalee kulkarni/Instagram)
Published at : 08 Nov 2021 11:58 AM (IST)
आणखी पाहा























