एक्स्प्लोर
PHOTO: सोनाक्षी सिन्हाच्या नव्या लूकची चर्चा; पाहा साडीतले खास फोटो!

sonakshi sinha
1/11

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच चित्रपटांमुळे चर्चेत असते.
2/11

सोनाक्षी सिन्हा ही बडे मियाँ-छोटे मियाँ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/11

तिचा डबल एक्सएल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.
4/11

तसेच तिची दहाड ही वेब सीरिज देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
5/11

2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6/11

तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
7/11

सोनाक्षीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) जोडलं जात आहे.
8/11

सोनाक्षीने तिचा एक नवा लूक शेअर केलाय.
9/11

ज्यात तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
10/11

न्यूड मेकअप करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
11/11

सध्या सोनाक्षी ही तिच्या मुंबईतील (Mumbai) नव्या घरामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीनं मुंबईमध्ये एक आलिशान सी फेसिंग घर खरेदी केले आहे.
Published at : 08 Nov 2023 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
चंद्रपूर
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
