एक्स्प्लोर
In Pics : राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रला मातृत्त्वाची चाहूल
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम
1/6

आयुष्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुमच्यात एक आयुष्य उदयास येत असतं.... या ओळी अतिशय समर्पक आणि तितक्याच वास्तवदर्शी आहेत. (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
2/6

आयुष्य, जीवन ही जणू एक अनमोल भेटच आहे आणि आपल्याला याचं महत्त्वं कळल्याची सुरेख अनुभूती राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिला झाली आहे. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
Published at : 30 May 2021 10:47 AM (IST)
आणखी पाहा























