एक्स्प्लोर
Sidharth Kiara Pics : सिद्धार्थ-कियाराचं मुंबईत आगमन; येलो ड्रेसमध्ये खुलून दिसलं नववधू कियाराचं सौंदर्य, पाहा फोटो
Sidharth Kiara Pics : लग्नानंतर मीडियाला एकत्र पोज देताना हे कपल खूपच क्यूट दिसत आहे.
Sidharth Kiara Pics
1/8

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांची ही छायाचित्रे मुंबई विमानतळावरील आहेत. या दोघांनी मीडियासाठी पोज दिली.
2/8

लग्नानंतर सिद्धार्थ पहिल्यांदाच आपली नववधू कियाराला घेऊन दिल्लीहून मुंबईत परतला आहे.
Published at : 11 Feb 2023 09:24 PM (IST)
आणखी पाहा























