एक्स्प्लोर
PHOTO: मराठीमोळी निर्माती श्वेता शिंदेचं झकास फोटोशूट!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/125745ecfe8813d3380dfa0b6abc811b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:shwetashinde_official/ig)
1/6
![मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.(photo:shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/0632e406e8b030cfacd2ef77ca0f8b00f6355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.(photo:shwetashinde_official/ig)
2/6
![‘सीआयडी’, ‘अवंतिका’, ‘कुमकुम’ या मालिकांमधून अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवून ती घराघरात पोहोचलेली आहे.(photo:shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/efc7da8df082905ed77570509e96f33c7c781.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सीआयडी’, ‘अवंतिका’, ‘कुमकुम’ या मालिकांमधून अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवून ती घराघरात पोहोचलेली आहे.(photo:shwetashinde_official/ig)
3/6
![चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात. आता गुलाबी रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट करून तिने चाहत्यांना घायाळं केलं आहे.(photo:shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/53666f1450bcfce3b9e1dfe5cdf0b61ee92dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात. आता गुलाबी रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट करून तिने चाहत्यांना घायाळं केलं आहे.(photo:shwetashinde_official/ig)
4/6
![‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’, ‘लक्ष्य’, ‘डॉक्टर डॉन’ आणि ‘वादळवाट’ या मराठी मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.(photo:shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/e3acaf7b2ca5b8f633ed739eb1f01e6d23643.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’, ‘लक्ष्य’, ‘डॉक्टर डॉन’ आणि ‘वादळवाट’ या मराठी मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.(photo:shwetashinde_official/ig)
5/6
![मालिकांनंतर ती निर्मिती क्षेत्रात उतरली. तिने आतापर्यंत ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देवमाणूस या मालिकांची निर्मिती केली आहे. या मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय ठरल्या होत्या.(photo:shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/270ee74b40f629ca6e9cfb84a1d07b4318f9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांनंतर ती निर्मिती क्षेत्रात उतरली. तिने आतापर्यंत ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देवमाणूस या मालिकांची निर्मिती केली आहे. या मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय ठरल्या होत्या.(photo:shwetashinde_official/ig)
6/6
![याशिवाय तिने ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. marathi actress shweta shinde](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/131d6369b42508a979ccef440acb788182b36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय तिने ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. marathi actress shweta shinde
Published at : 24 May 2022 01:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)