एक्स्प्लोर

Shreya Bugade : श्रेया बिग बॉस मध्ये एंट्री करणार का?

shreya

1/6
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
2/6
आपल्या अभिनयाने  श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
3/6
तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला
तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला
4/6
या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चेनने अनेकांचे लक्ष वेधले.
या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चेनने अनेकांचे लक्ष वेधले.
5/6
श्रेयाने तिचे फोटो शेअर करून त्याला 'मूड' असं कॅप्शन दिले. या फोटोमध्ये श्रेयाच्या गळ्यात एक चैन दिसत आहे. या चैनचे लॉकेट हे बिग बॉसच्या लोगोसारखे आहे.
श्रेयाने तिचे फोटो शेअर करून त्याला 'मूड' असं कॅप्शन दिले. या फोटोमध्ये श्रेयाच्या गळ्यात एक चैन दिसत आहे. या चैनचे लॉकेट हे बिग बॉसच्या लोगोसारखे आहे.
6/6
त्यामुळे श्रेया लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
त्यामुळे श्रेया लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Hanuman Ansh Box Office Collection: 'हनुमान अंश'ची कोटीच्या कोटी उड्डाणे! 'महावतार नरसिंहा’चा विक्रम मोडत रचला भक्तीपटांचा नवा इतिहास, आतापर्यंत किती कमावले?
'हनुमान अंश'ची कोटीच्या कोटी उड्डाणे! 'महावतार नरसिंहा’चा विक्रम मोडत रचला भक्तीपटांचा नवा इतिहास, आतापर्यंत किती कमावले?
Dashmi Marathi Movie: बापाच्या एका स्वप्नासाठी लेकीचीही झुंज, मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीचा हळवा बंध
बापाच्या एका स्वप्नासाठी लेकीचीही झुंज, मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीचा हळवा बंध
Bigg Boss 20 Elimination: विकेंड का वारमध्ये सलमान खान भडकला; पहिले एलिमिनेशन पडलं पार,  'या' स्पर्धकाला दाखवण्यात आला घरचा रस्ता
विकेंड का वारमध्ये सलमान खान भडकला; पहिले एलिमिनेशन पडलं पार, 'या' स्पर्धकाला दाखवण्यात आला घरचा रस्ता

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Asian Games 2026 : आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
Smriti Mandhana News : स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
Shafali Verma News : शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले
शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले
Embed widget