एक्स्प्लोर
Photo : श्रद्धा दासचा पारंपारिक लूक पाहिलात काय?
अभिनेत्री श्रद्धा दासने तिचे साडी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

shraddha das
1/10

श्रद्धा दास सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/10

श्रद्धा नेमही तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/10

अलीकडेच श्रद्धाने तिचे साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/10

साडी लूकमध्ये श्रद्धा खूचप सुंदर दिसत आहे.
5/10

अभिनयासोबतच श्रद्धाला स्टाईलीश लूकसाठी ओळखले जाते.
6/10

कधी भारतीय तर कधी वेस्टर्न लूकमधील फोटो श्रद्धा शेअर करत असते.
7/10

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये श्रद्धा कमालीची सुंदर दिसते.
8/10

साडी लूकमध्ये श्रद्धा आपली बॉडी कर्वी फिगर फ्लॉन्ट करत आहे.
9/10

साडी लूकमधील फोटोशूटसाठी श्रद्धाने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
10/10

चाहते श्रद्धाच्या नवीन फोटोची उत्सुकते वाट पाहात असतात.
Published at : 14 Feb 2023 08:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
