एक्स्प्लोर
Shamita Shetty : शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीची चर्चा, वाढदिवस होणार खास!
shamita
1/6

'बिग बॉस 15' या शोचा रविवारी महाअंतिम सोहळा पार पडला असून तेजस्वी प्रकाश विजेती झाली आहे. तेजस्वीला 40 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे.
2/6

रिअॅलिटी शोमध्ये शमिता शेट्टी आणि तेजस्वीमध्ये अनेकदा वाद झालेले दिसून आले. शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस 3' मध्ये सहभागी झाली होती.
Published at : 02 Feb 2022 01:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























