एक्स्प्लोर
Shahid Kapoor : बाॅलीवूडचा चाॅकलेट बाॅय शाहीद कपूरने केले डॅशिंग फोटोशूट , पाहा फोटो
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतात. या सेलिब्रीटींची लग्झरी लाईफस्टाईल अनेकांचे लक्ष वेधत असतात. अशातच शाहीद कपूरने हटके फोटोशूट केले आहे.
Shahid Kapoor Post Stylish Summer Look
1/7

शाहीद कपूर त्याच्या अपवादात्मक अभिनयामुळेच नव्हे तर फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. तो त्याता आगामी "ब्लडी डॅडी" चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे.
2/7

व्हि नेकचा हा शर्ट, त्यावर सिल्वर रंगाची चेन , शर्टची बाॅर्डर राखाडी आणि ब्राऊन रंगाचा सनग्लास. हा लुक उठून दिसत आहे.
Published at : 06 Jun 2023 06:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























