एक्स्प्लोर
Pathaan : शाहरुखचा 'पठाण' आता घरबसल्या पाहा; जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर होणार रिलीज...
Pathaan : 'पठाण' हा सिनेमा ओटीटीवर हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Pathaan
1/10

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने सिनेमागृहात सात आठवडे पूर्ण केले असून या सिनेमाची क्रेझ अद्याप कायम आहे.
2/10

आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Published at : 21 Mar 2023 05:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बीड
व्यापार-उद्योग
पुणे























