एक्स्प्लोर

Sara Arjun : सारा अर्जुनच्या अभिनयावर पालक भावुक, धुरंधर चित्रपट पाहताच म्हणाले..

सारा अर्जुनच्या अभिनयावर पालक भावुक, धुरंधर चित्रपट पाहताच म्हणाले..

सारा अर्जुन: धुरंधरने पालकांना भावुक केले!

1/10
सारा अर्जुनने ‘धुरंधर’मधील दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली. आता ती ‘यूफोरिया’ या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

2/10
सारा अर्जूनने अलिकडच्या मुलाखतीत, धुरंधर हा चित्रपट पाहून तिच्या पालकांची काय रिअॅक्शन होती, याबाबत माहिती दिली.

3/10
साराने सांगितले की,
साराने सांगितले की, "धुरंधर चित्रपट पाहून माझ्या पालकांना आनंद झाला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
4/10
सारा अर्जुनने आपल्या सिने प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की,
सारा अर्जुनने आपल्या सिने प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, "बोर्डिंग स्कूलमध्ये असतानाच अभिनयाची सुरूवात केली होती".
5/10
चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला.

6/10
सारा अर्जुन लवकरच तेलुगू चित्रपट ‘यूफोरिया’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

7/10
तसेच, सारा ‘धुरंधर पार्ट 2’साठीही तयारी करत आहेत, हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

8/10
"संधी मिळत गेली, मी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रोजेक्ट्समुळे मला करिअरमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठण्यास संधी मिळाली", असं तिनं सांगितलं.
9/10
‘यूफोरिया’, ‘पीएस2’ आणि ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, असं तिनं सांगितलं.

10/10
धुरंधरमध्ये सारा अर्जुनने प्रमुख भूमिका साकारली. ती या चित्रपटात रणवीर सिंहच्या पात्रासोबत प्रेमात पडते, तसेच विवाह करते.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची  पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार;  शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget