एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu : समंथाचा ग्लॅमरस लूक; साडीत दिसतेय फारच सुंदर!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या खुशी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Samantha Ruth Prabhu
1/8

समंथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/8

सध्या सिटाडेल वेब सीरिजबरोबरच सामंथा विजय देवरकोंडासोबत कुशी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Published at : 09 Oct 2023 03:33 PM (IST)
आणखी पाहा























