एक्स्प्लोर
सैफ अली खानने या मोठ्या दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी, OTT वर पुन्हा धमाका करणार?
सैफ अली खान ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करणार असल्याची बातमी येत आहे.

saif ali khan
1/10

2023 मध्ये रिलीज झालेला 'आदिपुरुष' हा चित्रपट फारच फ्लॉप झाल्यानंतर सैफ अली खान बराच काळ चित्रपटाच्या पडद्यावर दिसला नाही.
2/10

पण लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती समोर येऊ शकते असं दिसतंय.
3/10

सैफ अली खान ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करणार असल्याची बातमी येत आहे.
4/10

बातमी येत आहे की सिद्धार्थ आनंद अलीकडेच सैफ अली खानला भेटला आहे.
5/10

दिग्दर्शक-अभिनेता जोडीने सलाम नमस्ते (2005) आणि ता रा रम पम (2007) मध्ये एकत्र काम केले.
6/10

यांच्या शेवटच्या प्रोजेक्टनंतर 17 वर्षांनी पुन्हा एकत्र आल्यानंतर, ते एका नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करतील असा अंदाज वर्तवला जात आहे, त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
7/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आनंद सैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता अभिनीत 'ज्वेल थीफ'ची निर्मिती करत आहे.
8/10

मात्र, सैफ आणि सिद्धार्थ एकत्र काम करत असल्याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही.
9/10

रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की, सैफ आणि सिद्धार्थचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार आहे.
10/10

यात सैफ पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.(all photoL/kareenakapoorkhan/insta)
Published at : 08 Apr 2024 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
