एक्स्प्लोर
Saie Tamhankar: रॉयल ब्लु ड्रेसमध्ये सईने केलं हॉट फोटोशूट; पाहा फोटो!
(photo:saietamhankar/ig)
1/6

सई ताम्हणकर ही आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे यात शंका नाही. (photo:saietamhankar/ig)
2/6

तिची काही सुंदर पात्रं आपण पाहिली आहेत, विशेषत: मराठी चित्रपटात, रसिकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री केवळ तिच्या अभिनय योगदानासाठीच नाही तर तिच्या सुंदर लुकसाठी देखील ओळखली जाते. (photo:saietamhankar/ig)
Published at : 06 May 2022 02:24 PM (IST)
आणखी पाहा






















