एक्स्प्लोर

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं उचललं मोठं पाऊल, घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर नेमकं काय घडलं?

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं उचललं मोठं पाऊल, घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर नेमकं काय घडलं?

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं उचललं मोठं पाऊल, घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर नेमकं काय घडलं?

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण

1/9
रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली.
रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली.
2/9
मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना काल रात्री उशिरा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना काल रात्री उशिरा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
3/9
न्यायालयाने चारही आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने चारही आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
4/9
दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुभम लोणकरला या प्रकरणात फरार आरोपी घोषित केले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुभम लोणकरला या प्रकरणात फरार आरोपी घोषित केले आहे.
5/9
या प्रकरणानंतर रोहित शेट्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.
या प्रकरणानंतर रोहित शेट्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.
6/9
त्यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. शिवाय त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना पुढील 48 तास घरी येऊ नये, अशी विनंती केली.
त्यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. शिवाय त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना पुढील 48 तास घरी येऊ नये, अशी विनंती केली.
7/9
रोहित शेट्टी सध्या पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. रोहित शेट्टी यांनी त्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
रोहित शेट्टी सध्या पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. रोहित शेट्टी यांनी त्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
8/9
पोलिसांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली.
9/9
सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही, कुणीही जखमी झाले नाही.
सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही, कुणीही जखमी झाले नाही.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget