एक्स्प्लोर
PHOTO: रिया चक्रवर्तीच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहा फोटो!
(photo:rhea_chakraborty/ig)
1/6

अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. अलीकडेच, एनसीबीने अभिनेत्री आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचे ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध उघड केले आहेत. (photo:rhea_chakraborty/ig)
2/6

दरम्यान, रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसत आहे. आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (photo:rhea_chakraborty/ig)
3/6

रियाने सटल मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने कानात गोल्डन झुमके घातले आहेत. (photo:rhea_chakraborty/ig)
4/6

चाहत्यांनी तिला सुंदर म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. (photo:rhea_chakraborty/ig)
5/6

रिया बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. 2018 मध्ये ती 'जलेबी'मध्ये दिसली होती. (photo:rhea_chakraborty/ig)
6/6

यानंतर ती 2021 मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीच्या ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती.(photo:rhea_chakraborty/ig)
Published at : 14 Jul 2022 11:15 AM (IST)
आणखी पाहा























